शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

सुवर्ण सचिन

                                          सुवर्ण सचिन


 महाराष्ट्राला  जनमनातुन काही  हिरे सापडले त्यापैकी सचिन  पिळगावकर हे एक. सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व. सिनेसृष्टीतील अनुभवाचे महासागर . याच महासागराने महाराष्ट्राला नवोदित कलाकारांची कुमक 'आम्ही सातपुते'यातून देऊ केली. तळागाळातल्या कलावंतांना न्याय देणारा प्रतिभावंत.  उर्दू भाषेचा गाढा  अभ्यासक. सिनेरसिकांच्या मनावर गेली ५० वर्षे राज्य करणारा  अभिनेता  . नृत्य असो वा संगीत क्षेत्रात प्रभावशाली कर्तुत्ववान कलावंत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. या गौरवशाली महाराष्ट्राला  लाभलेल्या नायकांच्या महानायकाला मानाचा मुजरा………!!!